Recordings made by Late Shri Manohar Ketkar (Mumbai) of live performances of several illustrious Hindustani Classical Singers. These performances were held in the 1970s and 1980s in different parts of India: Delhi, Mumbai, Pune, Vadodara, among others. The original recordings were made on tape spools, which were converted to cassette tapes and then CDs. In 2015, during a casual conversation with the then ailing Shri Ketkar (who was my wife's Mamaji or uncle) presented me with this collection of 18 CDs.
"Do something with it" he said. It took seven years, but finally the project is under way. All audio tracks have been converted from CD to high quality mp3 format, enhanced for quality as required, the metadata updated, and during the coming weeks, I will upload the tracks from the balance CDs.
-Amar Vyas, July 2022
परिचय
दिवंगत श्री मनोहर केतकर (मुंबई) यांनी अनेक नामवंत हिंदुस्थानी शास्त्रीय गायकांच्या लाइव्ह परफॉर्मन्सचे रेकॉर्डिंग 1970 आणि 1980 च्या दशकात भारताच्या विविध भागांमध्ये केले- दिल्ली, मुंबई, पुणे, वडोदरा आणि इतर. मूळ रेकॉर्डिंग टेप स्पूलवर केले गेले होते, जे कॅसेट टेप आणि नंतर सीडीमध्ये रूपांतरित केले गेले.
2015 मध्ये,श्री केतकर (जे माझ्या पत्नीचे मामा होते) यांच्याशी झालेल्या संभाषणानंतर त्यांनी मला हा 18 सीडींचा हा संग्रह सेट भेट म्हणून दिला
"त्याचे काहीतरी करा" ते म्हणाले.
"काहीतरी" करायला सात वर्षे लागली, पण अखेर प्रकल्प मार्गी लागला. सर्व ऑडिओ ट्रॅक सीडी मधून उच्च गुणवत्तेच्या mp3 स्वरूपात रूपांतरित केले गेले आहेत, आवश्यकतेनुसार गुणवत्तेसाठी सुधारित केले गेले आहेत, मेटाडेटा अद्यतनित केला गेला आहे आणि येत्या आठवड्यात, मी शिल्लक सीडीमधून ट्रॅक अपलोड करेन.
Originally compiled and published online by Amar Vyas, July 2022.
Most recent update: July 2023